Your Ad Here


A1BollywoodMovies.com


A1Bollywoodmovies.com provided the latest Bollywood Movie News, cinema, Music, Videos, Photo and Picture gallery, bollywood Wallpaper of all the Bollywood movie Actor & Actress.
Bollywood Movies Database - The world of Bollywood movies and Indian entertainment with all about Indian movies, actors and actresses including news.
A1Bollywoodmovies.com have collection of Best Bollywood Music Movies Online Videos, Bollywood Stars Hot & Sexy Videos, Bollywood Movies Trailers, Clips, Bollywood Music Videos.
Latest Bollywood News, Star Interviews, Bollywood Chat, Hindi Songs, Movies Reviews and Previews, Bollywood Gossip.
Listen to your favourite Hindi, Punjabi, Pakistani, Ghazals, Pop, Filmi, and Bhangra songs in Real Audio and MP3 format. Over 1000 of songs.
Hindi music, Indian songs, Bollywood Movie soundtracks, desi videos, trailors and news. Hindi, Tamil, Telugu and Malayalam Songs and Videos Online.
Bollywood newest music spot on the net... movie trailers, music, remix, bollywood gossips & music happenings.
Listen and play thousands of Pakistani, Indian and Bollywood mp3 songs and music free download. Listen Indian Pakistani songs online.
A1Bollywoodmovies.com you can listen Bollywood Music, Songs, Hindi Music, Bollywood World Online, Bollywood Movie Songs Online, Indian Filmi Music Online,Indian Hindi Bollywood Music.
Latest Bollywood and Hollywood News, Star Interviews, Song and Movies Reviews and Previews, Gossip and more.
Bollywood Portal giving you access to bollywood videos songs, bollywood videos downloads, bollywood videos for free, bollywood videos online, movies and more.

Your Ad Here



Added: May 11, 2008

From: apalimarathi

Duration: 2:59

मे नंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली निमित्त होतं ते बोरिवलीच्या वसंत व्याख्यानमालेच्या प्रकट मुलाखतीचं. राज ठाकरे यांनी मुलाखतीला बसतानाच सिंहासन नाकारून साधी खुर्ची मागवून घेतली. बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा मराठीची बाजू घेत तोच मुद्दा पुन्हा ठामपणे मांडला. मराठीचा बट्ट्याबोळ मराठी अधिकाऱ्यांनीच केला. इंग्रजी जागतिक भाषा आहेच ती आलीच पाहिजे मात्र मराठीही टिकली पाहिजे. मराठी ऑप्शनल होता कामा नये. माझ्या पक्ष्याने दोन वर्षांत प्रचंड काम केलं आहे. मुख्यमंत्री कोणीही होवो लोकांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे. मनपात हिंदीला विरोध मनसे नगरसेवकांनीच केला.लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता येण आवश्यक आहे. मराठी अधिकृत वडापाव विक्रेत्यांना स्टॉल दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या भरतीवर माझं लक्ष आहे. माझी भूमिका ही शिवसेनेत असल्यापासूनची आहे ती नवीन नाही. निवडणुका येऊ दे तेव्हा युतीचा निर्णय घेऊ. रिपब्लिकन नेत्यांवर राज ठाकरेंनी तोफ डागली. प्रकाश आंबेडकरांचं वाचन कमी आहे. आंबेडकरांचे विचार आताच्या नेत्यांना झेपणारे नाहीत. . परप्रांतिय लोंढ्यामुळेच समस्या निर्माण झाल्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भूमिका घेतलेली नाही. तर माझ्या भोवती बडग्यांचं कोंडाळ नाही आणि मीही कुणाच्याही कलाने वागत नाही. ठाकरे घराण्यात जन्माला आलो हे माझं भाग्य, त्यामुळे विनोदबुद्धी उपजतच आली आहे. कोल्हापुरात मराठी मुलही दुग्धव्यवसाय फार चांहगला करतात. मराठी टिकलीच पाहिजे. पुन्हा घेतला अमिताभचा समाचार. भोजपूरी सिनेमाला सवलती हे मतांचं राजकारण आहे. लोकप्रतिनिधींनी चिरमिरी घेऊन राज्याची वाट लावली. माझं बाळासाहेब माझ्यासाठी परमेश्वर होते, आहेत आणि राहतील असही ते म्हणाले.

Channel: People

Tags: marathi  mns  raj  thakare  thakre 


Rating: 4.80 (20 ratings)    Views: 9279' favoriteCount='6    Comments: 2

metkutbhat Says:

May 23, 2008 - One Hindi Man gets two votes; that is undermining the constitution and democracy. It is illegal and they should be put behind bars for voting twice.

temp1236 Says:

May 24, 2008 - awesome

Your Ad Here